सकाळची विनंती


सकाळची विनंती


॥ भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम ॥

॥ महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम ॥

॥ परमात्मा एक ॥


           भगवान बाबा हनुमानजी , मी जीवनात केलेली सर्व पुजा व जुने विचार बंद केले . मी मरीन किंवा जगीन ,जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानीन . मी माझ्या कर्मानी चुकलो याची मला क्षमा द्या . बाबांचे आदेश ,सत्य मर्यादा , प्रेम , चार तत्व , तीन शब्द , पाच नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो . याला जीवनात कधीही विसरणार नाही.


भगवान बाबा हनुमानजी की जय ।

महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय ॥

परमात्मा एक ॥।


सत्य , मर्यादा , प्रेम कायम करनेवाले ,

अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले

मानव धर्म की जय ॥



Comments